Preet Sajna Mp3 Song Download
Download Mp3 Song
Play Mp3 Online
Preet Sajna Song Lyric
Lyrics - Preet Sajna
नदी तु पाट मी ,तुझीच लाठ मी ,
वाहू दे वाहू दे वाहू दे ना ...
वाहू दे वाहू दे वाहू दे ना
कोकणी घाट मी ,
नागमोडी वाट मी
पाहू दे पाहू दे पाहू दे ना ,
पाहू दे ना ,पाहू दे ना ..
पाहू तु दे ना ..
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणा
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणा
ओ जोडी तुझी माझी जगा वेगळी ग ,
जोडी तुझी माझी ग .
सर सर तुझी माझी ढगा वेगळी रे ,
सर सर तुझी माझी रे
जोडी तुझी माझी जगा वेगळी ग ,
जोडी तुझी माझी ग .
सर सर तुझी माझी ढगा वेगळी रे ,
सर सर तुझी माझी रे
गाऊ दे ना , वाहू दे ना ., गाऊ तु दे ना ,
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणा
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणा
चेहरा तुझा सख्या माझा आरसा रे ,
चेहरा तुझ्या सख्या रे
बघ ना वेळ नको लावू फारसा ग ,
वेळ लावू नको ग ,
चेहरा तुझा सख्या माझा आरसा रे ,
चेहरा तुझ्या सख्या रे
बघ ना वेळ नको लावू फारसा ग ,
वेळ लावू नको ग ,
पाहू दे ना , लावू दे ना , पाहू तु देना ,
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणा
सळ सळ खळ खळ प्रीत साजाने ही ,
अजपळ अवकळ प्रीत साजणाWriter: Vinayak Pawar
Related Songs
FAQs For Preet Sajna
Who sang the song Preet Sajna?
The vocals for Preet Sajna are given by Adarsh Shinde, Ketakee Mateygaonkar.
Who is the lyricist of Preet Sajna?
The lyrics of this track are penned by Vinayak Pawar.
Who composed the music for Preet Sajna?
The music for Preet Sajna is composed by the Pankajj Padghan.
Which music label owns Preet Sajna?
This song is officially released and copyrighted by Panorama Music.
How long is the Preet Sajna MP3?
The total duration of the Preet Sajna MP3 song is 03:16 minutes.
Where can I download Preet Sajna song?
You can download the Preet Sajna MP3 directly from this page by clicking the download buttons above.