Adhyaksh Mp3 Song Download
Download Mp3 Song
Play Mp3 Online
Adhyaksh Song Lyric
चार चौघात बोलन म्हणजे गट पाहिजे
लोक ओळखतील हो अशी वट पाहिजे
आपली फेम आपली चैन सगळ नीट पाहिजे
माणूस अध्यक्ष झाला म्हणजे रट पाहिजे
मला लोकांचा हाथ त्यांची साथ पाहिजे
विषय तिखट राहूदे बोलन गोड पाहिजे
आपण मधे पडलो मॅटर सॉल्व पाहिजे
जुन्या मित्रानं सोबत आपन लहान पाहिजे
आपण हारतो तेव्हा जेव्हा मन हारत
ज्याला देव तारतो त्याला कोन मारत
माणसाची गंमत किंमत पैशाला
पैसा नसल त्याला कोन विचारत
मी ते दिवस पहिले जेव्हा कोन नव्हत
माझा भाऊ माझी आई जखमी घर होत
कोनी बंधू कोनी नातेवाईक येत नव्हत
शरनागती स्वीकारन जमल नव्हत
अध्यक्ष होतो अध्यक्ष राहणार
सर्वस्व वर्चस्व नेतृत्व राहणार
जसा माणूस कस बोलण तस मी वागणार
लोकांन मुळे आपण आहे लोकांनसाठी जगणार
अध्यक्ष आले अध्यक्ष
कोणाच वर्चस्व अध्यक्ष
राडा कोणी घातलाय अध्यक्ष
दोसतीतला राजा माणूस अध्यक्ष
माझ मन शांत होत माझा गंगेचा काठी
माझ गाव माझी भाषा माझी शाळा मराठी
मी विसरत नाही लोक ना विसरलो माती
वेळ बदलते कारण वेळ त्याचा हाथी
मी oldschool मला प्रेम लागत
तुझ सगळं ऐकलं बोलण नीट लागत
5 मिनिटात कळत कस कोन वागत
माला जेवणा सोबत थोडं मीठ लागत
एंट्री मारली म्हणजे गर्दी झाली
चांगल्या चांगल्याना सर्दी झाली
कोणी माइक द्या आपण बोलतो भारी
कट्टर आपले मित्र कट्टर आपली पोर सारी
जुने लोक बोलतात नेतृत्व खंबीर ये
जसा होता ह्याचा बाप तसा पोरगा रगील ये
अध्यक्ष पदावर पोरग हे वाढीव ये
चांगल्या सोबत चांगल वाईट सोबत फुगीर ये
अध्यक्ष आले अध्यक्ष
कोणाच वर्चस्व अध्यक्ष
राडा कोणी घातलाय अध्यक्ष
दोसतीतला राजा माणूस अध्यक्ष
Related Songs
FAQs For Adhyaksh
Who sang the song Adhyaksh?
The vocals for Adhyaksh are given by Brahmaa.
Who is the lyricist of Adhyaksh?
The lyrics of this track are penned by Brahmaa.
Who composed the music for Adhyaksh?
The music for Adhyaksh is composed by the Akstra.
Which music label owns Adhyaksh?
This song is officially released and copyrighted by Bhairava Films.
How long is the Adhyaksh MP3?
The total duration of the Adhyaksh MP3 song is 02:34 minutes.
Where can I download Adhyaksh song?
You can download the Adhyaksh MP3 directly from this page by clicking the download buttons above.